घरव्हिडिओसंप मिटला; वडाळा डेपोतून सुटली पहिली बस

संप मिटला; वडाळा डेपोतून सुटली पहिली बस

Related Story

- Advertisement -

तब्बल ९ दिवस चाललेला बेस्टचा संप आज अखेर दुपारी संपला. त्यानंतर वडाळा डेपो इथून बेस्टची पहिली बस सुरु झाली. कर्मचाऱ्यांनी विजयचा जल्लोष करत पुन्हा एकदा जोमात कामाला सुरुवात केली.

- Advertisement -