घरव्हिडिओमुंडे समर्थकांच्या घोषणा; भागवत म्हणाले

मुंडे समर्थकांच्या घोषणा; भागवत म्हणाले

Related Story

- Advertisement -

देशाचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा लक्ष वेधून घेणारी ठरली. ही यात्रा बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावरुन निघाली. त्यापूर्वी भागवत कराड हे पंकजा मुंडे यांच्या घरी दाखल झाले. त्याचवेळी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत आपल्या मनातील राग व्यक्त केला. याबाबत कराडांना विचारणा केली असता, मी कोणतीही घोषणा ऐकली नसल्याची प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली.

- Advertisement -