Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जाणून घ्या भारती सिंगचा डाएट प्लान

जाणून घ्या भारती सिंगचा डाएट प्लान

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावर मनोरंजनाची धुरा सांभाळणारी तसेच लोकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंगने एक गुड न्यूज दिली आहे. भारती आई होणार असल्याचं तिने सोशल मीडियावर जाहीर केलय. मात्र आई होण्यासाठी तिच्यासमोर वजन कमी करण्याचं आवाहन होतं. इंटरमिटेंट फास्टिंग हा डाएट प्लान फॉलो करुन भारतीने तब्बल 25 किलो वजन घटवले आहे.

- Advertisement -