घरव्हिडिओ'येतोय तो खातोय' मध्ये भार्गवी चिरमुले दिसणार !

‘येतोय तो खातोय’ मध्ये भार्गवी चिरमुले दिसणार !

Related Story

- Advertisement -

लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषिकेश जोशी यांचे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे. त्या नाटकाचे नाव आहे ‘येतोय तो खातोय’. लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये असलेले हे विनोदी नाटक राजकीय पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर यांनी लिहिलेले असून ऋषिकेश जोशी यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. या नाटकातील एका भूमिकेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले आपल्याला दिसणार आहे. त्याबद्दलच ती या व्हिडिओमध्ये माहिती देत आहे.

- Advertisement -