घरव्हिडिओवसुलीसाठी दोन मोबाईल, भास्कर जाधवांनी सांगितला ट्रॅफिक पोलिसांचा किस्सा

वसुलीसाठी दोन मोबाईल, भास्कर जाधवांनी सांगितला ट्रॅफिक पोलिसांचा किस्सा

Related Story

- Advertisement -

विधीमंडळाच्या सदस्यांच्या वर्तनावर विधानसभेत चर्चा झाली. यावेळी सदस्यांची वागणूक कशापद्धतीची असावी यावर चर्चा झाली. यावर बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आमदारांच्या अधिकारांवर भाष्य केलं.

- Advertisement -