घरव्हिडिओचिन्मय मांडलेकरने साकारलेला बिट्टा कराटे कोण आहे ?

चिन्मय मांडलेकरने साकारलेला बिट्टा कराटे कोण आहे ?

Related Story

- Advertisement -

अभिनेता चिन्मय मांडेलकर यांनी ‘द कश्मिर फाईल्स’ या सिनेमात साकारलेल्या बिट्टा कराटे या भूमिकेबाबत सगळीकडे चर्चा रंगली आहे. दरम्यान, बिट्टा कराटे हा क्रूर दहशतवादी असून जम्मू कश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात त्याने नरसंहार केला होता. जाणून घेऊयात बिट्टा कराटे नेमकं कोण आहे

- Advertisement -