घरव्हिडिओनरेंद्र मोदी आणि शिवसेनेमध्ये कुणीतरी दरी निर्माण केली

नरेंद्र मोदी आणि शिवसेनेमध्ये कुणीतरी दरी निर्माण केली

Related Story

- Advertisement -

भाजपपेक्षाही शिवसेनेने नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर राखला. मात्र भाजपमधून कुणीतरी शिवसेना आणि पंतप्रधान मोदींमध्ये दरी कशी निर्माण होईल, याचा वारंवार प्रयत्न केला. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी चर्चा झाली, ती मोदींपर्यंत पोहोचलीच नसल्यामुळे मोदी शिवसेनेच्या मागणीबाबत अवगत नसल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -