घरव्हिडिओमुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Related Story

- Advertisement -

राज्यातील महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) वाढती जवळीक हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आता मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजप-मनसेची छुपी युती असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

- Advertisement -