घरव्हिडिओभाजपच्या मोहित भारतीय यांची अनोखी मागणी

भाजपच्या मोहित भारतीय यांची अनोखी मागणी

Related Story

- Advertisement -

भाजपच्या युवा मोर्चाचे नेते आणि मुंबई भाजप सरचिटणीस मोहीत भारतीय यांनी मुंबई महानगरपालिकेकडे एक अनोखी मागणी केली आहे. निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये, शवागारांमध्ये हे मृतदेह बेवासर पडून आहेत, त्या मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार विधीवत अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी अनेक स्वयंसेवक देखील तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपली मागणी संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एका व्हिडिओद्वारे विनंती केली आहे.

- Advertisement -