घरव्हिडिओभाजप खासदाराच्या मुलाने भाजपच्याच कार्यकर्त्याला केली मारहाण

भाजप खासदाराच्या मुलाने भाजपच्याच कार्यकर्त्याला केली मारहाण

Related Story

- Advertisement -
खासदार भागवत कराड यांच्या दोन मुलांनी भाजपचाच पदाधिकारी असलेल्या कुणाल मराठे याला घरात जाऊन जबर मारहाण केली. या विषयी मराठेने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आमच्या वॉर्डात येऊन काम का करतोस? इथे भाजपकडून आम्हीच काम करणार, असा दम भागवत कराड यांच्या मुलांनी मराठे याला दिला. त्यानंतर त्यांच्यात जबर हाणामारी झाली, अशी माहिती मिळत आहे.
- Advertisement -