घरव्हिडिओभाजपचा उपक्रम ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’

भाजपचा उपक्रम ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’

Related Story

- Advertisement -

या कोरोनाच्या काळात विसर्जनसाठी गर्दी होऊ नये. नागरिकांनी एकत्र जमू नये यासाठी भाजप पक्षातर्फे ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाअंतर्गत विसर्जनासाठी कुठे लांब न जाता. घरच्या घरी विसर्जन करता येणार आहे.

- Advertisement -