घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीमची कामगिरी सुमार दर्जाची. त्याचा फटका भाजपाला...

देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीमची कामगिरी सुमार दर्जाची. त्याचा फटका भाजपाला बसलाय.

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्या कोअर टीमची कामगिरी सुमार दर्जाची. त्याचा फटका भाजपाला बसलाय. भाजपला मुंबई महापालिकेत सेनेला धूळ चारायची आहे. त्यासाठी टीम देवेंद्रवरच अवलंबून राहणं पक्षाला महाग पडेल. टीम भाजप मैदानात उतरली नाही तर भाजपचा महापौर बसणं कठीण आहे.

- Advertisement -