घरव्हिडिओमहापालिकेच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंच्या 'मिशन १५०' चा प्रभाव

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंच्या ‘मिशन १५०’ चा प्रभाव

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला. या अर्थसंकल्पात शिवसेना, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक योजनांना शिवसेना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नावं देण्यात आली आहेत.

- Advertisement -