घरव्हिडिओकरोनासंदर्भात मुंबई महापालिका काय करतेय?

करोनासंदर्भात मुंबई महापालिका काय करतेय?

Related Story

- Advertisement -

भारतात काही ठिकाणी करोना व्हायरसने बाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने देखील आवश्यक ती पावले उचलायला सुरुवात केली आहे. खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

- Advertisement -