- Advertisement -
एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात भगर आणि आमटी खाल्ल्याने 500 लोकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
- Advertisement -