घरव्हिडिओदेशसेवेसह बिपीन रावत यांनी समाजसेवेचाही घेतला वसा

देशसेवेसह बिपीन रावत यांनी समाजसेवेचाही घेतला वसा

Related Story

- Advertisement -

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांनी लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात आपले प्राण गमावले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या सर्वांनी देशसेवा केली. मात्र या देशसेवेसह जनरल बिपीन रावत यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता. एक लष्कर अधिकाऱ्यासोबतचं ते समाजकार्यातही मोलाची कामगिरी करत होते. मात्र सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीची एक शेवटची इच्छा अपूरी राहिली आहे.

- Advertisement -