घरव्हिडिओप्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा-किशोरी पेडणेकर

प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा-किशोरी पेडणेकर

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाक्यांमुळे प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कोरोना अद्याप गेलेला नाहीये कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करा.अशी विनंती महापौर किशोरी पेडणकेर यांनी नागरिकांना केली आहे.

- Advertisement -