घरव्हिडिओरेल्वेसाठी हे वर्ष शूटिंगमधून अधिक महसूल देणार ठरलं

रेल्वेसाठी हे वर्ष शूटिंगमधून अधिक महसूल देणार ठरलं

Related Story

- Advertisement -

आपण अनेकदा सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये रेल्वेमधील सीन्सच शूट बघतो. कधी कधी या रेल्वेचे सेट उभारले जातात पण बहुतेक वेळा मात्र खरोखरच रेल्वेच्या डब्यांमध्ये आणि स्टेशन वर शूट करण्यात येत मध्य रेल्वेने सिनेमांना अशा प्रकारे शूटिंगची परवानगी दिली आहे . आणि यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न रेल्वे कमावत असत.

- Advertisement -