घरव्हिडिओ२३ जानेवारी शिवसैनीक विसरूच शकत नाही

२३ जानेवारी शिवसैनीक विसरूच शकत नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केले.

- Advertisement -