घरव्हिडिओदूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे

दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे

Related Story

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर “गेल्या आठवड्यात एका महिलेने आरोप केले आहेत, त्याची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी केली पाहिजे”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -