Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंकजा मुंडेंवर दुखाचे डोंगर कोसळूनही त्या सावरतायत

पंकजा मुंडेंवर दुखाचे डोंगर कोसळूनही त्या सावरतायत

Related Story

- Advertisement -

“गोपीनाथ मुंडेंनी अनेक संघर्ष केले. महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -