घरव्हिडिओनाना पटोले यांच्याविरूद्ध बावनकुळे यांची पोलिसांत तक्रार

नाना पटोले यांच्याविरूद्ध बावनकुळे यांची पोलिसांत तक्रार

Related Story

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कोराडी पोलीस ठाण्यात दाखल केली.

- Advertisement -