घरव्हिडिओअभिनेत्री कादंबरी कदम आणि पर्ण पेठेसोबत एक्स्ल्युझिव्ह गप्पा

अभिनेत्री कादंबरी कदम आणि पर्ण पेठेसोबत एक्स्ल्युझिव्ह गप्पा

Related Story

- Advertisement -

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ या नाटकाचे नुकतेच ५० प्रयोग पार पडले. त्यानिमित्त या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कादंबरी कदम व पर्ण पेठे यांच्यासोबत ‘माय महानगर लाइव्ह’वर झालेला हा संवाद. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘चारचौघी’ या नाटकाच्या झालेल्या ५० प्रयोगांच्या प्रवासातील आपले अनुभव सांगितले आहेत.

- Advertisement -