घरव्हिडिओमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

मुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

Related Story

- Advertisement -

महाबळेश्वरमधील चतुरबेट गावाचा पूल पुर्णपणे वाहून गेला असल्यामुळे पुढील गावाचा संपर्क तुटला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील ४८ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुख्य पूल वाहून गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisement -