घरव्हिडिओवाईन संदर्भात जास्त प्रमाणात आरडाओरड करू नये - छगन भुजबळ

वाईन संदर्भात जास्त प्रमाणात आरडाओरड करू नये – छगन भुजबळ

Related Story

- Advertisement -

चांदवड येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की वाईन संदर्भात जास्त प्रमाणात आरडाओरड करू नये मध्य प्रदेश मध्ये बीजेपी सरकार असून तेथे तर घरामध्ये मद्य ठेवण्यास परवानगी आहे. तसेच पर्यटन संदर्भात देखील विविध विकास कामे केली असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.

- Advertisement -