घरव्हिडिओOBC आरक्षणाच्या मुद्यावर छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया

OBC आरक्षणाच्या मुद्यावर छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात विविध मुद्यावर वाद विवाद रंगणार असल्याचं दिसतंय. दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली असून ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी राजकारण बाजूला ठेवावं असं विरोधकांना म्हंटल आहे.

- Advertisement -