घरव्हिडिओछगन भुजबळ यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

छगन भुजबळ यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढल्यानंतर येथील येवला तालुक्यातील अंदरसूल गावात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामस्थांनी बोलून वादळात किती नुकसान झाले हे जाणून घेतले.

- Advertisement -