घरव्हिडिओघरच्या घरी बनवा चिकनफ्राय मसाला

घरच्या घरी बनवा चिकनफ्राय मसाला

Related Story

- Advertisement -

चिकनफ्राय मसाला बनविण्यास सोपी आणि लगेचच तयार होणारी डिश आहे. यातील चिकन सुके असले तरी ते आपण पोळी अथवा भाताबरोबर खाऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी माय महानगरच्या टेस्टी बेस्टी या विशेष कार्यक्रमात चमचमीत चिकनफ्राय मसाला कसं बनवायचं हे दाखवणार आहोत.

- Advertisement -