घरव्हिडिओवृद्ध माता-पित्यांच्या संपत्तीसाठी मुलांकडून छळ

वृद्ध माता-पित्यांच्या संपत्तीसाठी मुलांकडून छळ

Related Story

- Advertisement -

मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. मुंबई सारख्या शहरात अनेकांची स्वप्न पूर्ण होतात. देश आणि परदेशातून अनेक लोकं या शहरात राहण्यासाठी येतात. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅटच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पाहीलं असता मुंबई आता वेगळ्याचं दिशेनं वळण घेतं आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये केवळ संपत्तीसाठी मुलांकडूनच आपल्या मात्या-पित्यांचा छळ होत असल्याचं प्रमाण आता वाढतंय. असंच एक प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाने निदर्शनास देखील आणून दिलंय. नक्की हे प्रकरण काय आहे. हे आज आपण जाणून घेऊयात?

- Advertisement -