Sunday, August 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चीनने तयार केलेला सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा आहे दहापट शक्तिशाली

चीनने तयार केलेला सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा आहे दहापट शक्तिशाली

Related Story

- Advertisement -

सध्या सगळीकडे चीनने तयार केलेल्या सूर्याची सर्वत्र चर्चा सूरु आहे. चीनचा उर्जानिर्मितीचा प्रयोग यशश्वी झाला असून यावेळी चीनने कृत्रिम सूर्याचं संशोधन केलंय. इतकंच नाही तर या सूर्यापासून त्यांनी अधिक उर्जा मिळण्यास सुरूवात झालीये.आता हे संशोधन नेमकं काय याचा कसा फायदा होणार जाणून घेऊयात

- Advertisement -