भाजपा महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट करत जोरदार टीका केली. माझा विरोध उर्फीच्या धर्माला नाही तर तिच्या नंगानाचविरोधात असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं.