घरव्हिडिओचंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे सभागृहात पडसाद, विरोधकांची सरबत्ती

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे सभागृहात पडसाद, विरोधकांची सरबत्ती

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा (21 डिसेंबर) दिवस आहे. अनेक मुद्द्यांवर सभागृहात सत्ताधाऱ्यांसमोर विविध प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला.

- Advertisement -