घरव्हिडिओघरीच बनवा स्पॉन्जी 'चॉकलेट ट्रफल केक'

घरीच बनवा स्पॉन्जी ‘चॉकलेट ट्रफल केक’

Related Story

- Advertisement -

कोणतही सेलिब्रेशन असलं की केक हा आलाच. मात्र, अनेकदा केक हा बाहेरुनच ऑर्डर केला जातो. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी माय महानगर च्या टेस्टी बेस्टी या विशेष कार्यक्रमात घरच्या घरात ‘चॉकलेट ट्रफल केक’ बनवायाचा हे सांगणार आहोत.

- Advertisement -