घरव्हिडिओपायलटच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात टळला अनर्थ

पायलटच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात टळला अनर्थ

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाकं ओल्या मातीत रुतली होती. यावेळी पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टरचे सुटलेले नियंत्रण पुन्हा मिळवले. खरंतर या ठिकाणी अपघात झाला आणि त्यातून मुख्यमंत्री बचावले अशाच बातम्या समोर आल्या होत्या. पण, भाजपाने यासंदर्भात स्पष्टीकरण देत हा अपघात नव्हता असे म्हटले आहे.

- Advertisement -