घरव्हिडिओउदयनराजे मुक्त विद्यापीठ, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

उदयनराजे मुक्त विद्यापीठ, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

Related Story

- Advertisement -

सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलवरून फिरकी घेण्यात आली आहे. भाजपात गेल्यामुळे उदयनराजे आता शिस्तीचे पालन करतील असा टोमणा मारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “उदयनराजे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा कॉलर उडवायची असेल तेव्हा ते उडवतील.”

- Advertisement -