घरव्हिडिओउद्धव ठाकरेंनी घेतलं गाडीचं स्टेअरिंग हातात

उद्धव ठाकरेंनी घेतलं गाडीचं स्टेअरिंग हातात

Related Story

- Advertisement -

प्रकृतीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत प्रत्युत्तर दिलं. जवळपास तीन महिन्या नंतर उद्धव ठाकरेंनी स्टेअरिंग हातात घेतलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. पहिल्या दिवशी उपस्थिती लावल्यानंतर चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले. यावेळी विधानभवनातून जाताना गाडीच स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत फिजिओ थेरफीस्ट देखील होते.

- Advertisement -