घरव्हिडिओ'उद्धवजी थोडी डिप्लोमसी शिकून घ्या' पंडीत राजकुमार शर्मांचा सल्ला

‘उद्धवजी थोडी डिप्लोमसी शिकून घ्या’ पंडीत राजकुमार शर्मांचा सल्ला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शांत आणि मृदू स्वभावाचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राला या लॉकडाऊनच्या काळात झाला. कोरोनाचा प्रभाव वाढायला लागल्यानंतर त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला धीर दिला. हा स्वभावच त्यांचा युएसपी असल्याचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडीत राजकुमार शर्मा यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला लाईव्हमध्ये सांगितले. तसेच यापुढच्या काळाता प्रोफेशनल लोकांकडूनच सल्ले घ्यावेत, असेही पंडीतजी म्हणाले.

- Advertisement -