घरव्हिडिओकुणीही उठतो मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवतो

कुणीही उठतो मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवतो

Related Story

- Advertisement -

मायमहानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर चौफेर टीका केली. हे सरकार महाराष्ट्रासाठी NPA (Non performing Asset)असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळलेली नाही, असाही आरोप देशपांडेंनी केला.

- Advertisement -