घरव्हिडिओविधान परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

विधान परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधान परिषदेत कोयना पुनर्वसन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. याच प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस आमदार भाई जगताप आणि ‘शेकाप’चे नेते जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली.

- Advertisement -