घरव्हिडिओशाळा सुरू होण्याआधीच लसीकरण संपवा - अजित पवार

शाळा सुरू होण्याआधीच लसीकरण संपवा – अजित पवार

Related Story

- Advertisement -

शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून, तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -