घरव्हिडिओमाहिम येथील एका वाईन शॉपमध्ये दारू खरेदी करताना ग्राहक

माहिम येथील एका वाईन शॉपमध्ये दारू खरेदी करताना ग्राहक

Related Story

- Advertisement -
राज्याने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला परवानगी देताच सकाळपासूनच तळीरामांनी वाईन शॉपच्या बाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली. अद्याप काही ठिकाणची दुकानं उघडली नसून माहिम येथील एल. जे. रोडवरील बॉम्बे वाईन शॉपने मात्र दारू विक्रील सुरूवात केली आहे. दुकानासमोर लागलेली भलीमोठी रांग पाहता दुकानदाराचीही दारूच्या बाटल्या देण्यासाठी लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळते. तर काही मद्यपींनी आपला अनुभव मांडला आहे.
- Advertisement -