घरव्हिडिओतंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींमुळे अभिनेते वादात

तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींमुळे अभिनेते वादात

Related Story

- Advertisement -

पुष्पा द राईज चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता अल्लू अर्जून सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. पण अल्लू अर्जुन आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय, अल्लू अर्जुनने असं काही केलयं ज्यातून सर्वांची मनं जिंकली आहे. अल्लू अर्जुननं एका मोठ्या मानधनाची तंबाखूची जाहिरात नाकारली आहे, ज्यामुळे आता अर्जुनचे नाव सर्वांधिक चर्चेत आले आहे. मात्र बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे तंबाखूच्या जाहिरांमुळे यापूर्वी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. असे कोणते अभिनेते आहेत जे अशा जाहिरातींमुळे अडचणीत सापडले ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

- Advertisement -