घरव्हिडिओइटलीतील लोकांचा निष्काळजी पणा नडला, करोना वाढला

इटलीतील लोकांचा निष्काळजी पणा नडला, करोना वाढला

Related Story

- Advertisement -

गेले काही दिवस सातत्याने इटलीतील भारतीय रहिवासी व्हीडिओ करून भारतीयांना सावध करत आहेत. मात्र अद्याप त्याचा परिणाम भारतीयांवर झालेला दिसत नाहीये. मूळचा निफाडचा असलेला अभिषेक डेर्ले याने महाराष्ट्रातील जनतेला कोरोना बाबतची इटलीतील सद्यस्थिती व आपण काय काळजी घ्यावी ह्या बद्दल माहिती दिली आहे. अभिषेकचा हा व्हीडिओ केवळ ऐकू नका तर तसं आचरणात आणा.

- Advertisement -