घरव्हिडिओआरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवारांनी लॉकडाऊन संदर्भात घेतली आढावा बैठक

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवारांनी लॉकडाऊन संदर्भात घेतली आढावा बैठक

Related Story

- Advertisement -

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांची माहिती शरद पवार यांनी घेतली आहे. कडक निर्बंध आणि लॉकडाऊनबाबतच्या गोष्टींवरही शरद पवारंनी चर्चा केली आहे

- Advertisement -