Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गाढवांना मिठी मारण्याचे काय आहे रहस्य?

गाढवांना मिठी मारण्याचे काय आहे रहस्य?

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या साथीमुळे रुग्णांवर उपचार करता करता डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकत चालले आहेत. तसेच या कारणाने अनेक वैद्यकीय कर्मचारी डिप्रेशनची शिकार होत आहे. या तणावातून मुक्त होण्यासाठी आता कोरोना योद्धा चक्क गाढवांची गळाभेट घेत आहेत.

- Advertisement -