घरव्हिडिओगायीला मिठी मारा, पण गायीने लाथ मारली तर.... पाहा व्हायरल व्हिडीओ

गायीला मिठी मारा, पण गायीने लाथ मारली तर…. पाहा व्हायरल व्हिडीओ

Related Story

- Advertisement -

फेब्रुवारी महिना प्रेमीयुगुलांसाठी विशेष असतो. या महिन्यात व्हॅलेंटाइन वीक, व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येतो. मात्र केंद्र सरकारने व्हॅलेटांनइन डेला ‘गाईला मिठी मारा’ असं परिपत्रक काढलं. ते आता मागे घेण्यात आले असले तरी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी देखील खरपूस समाचार घेतला. पाहूयात या संबधीचा एक स्पेशल रिपोर्ट…

- Advertisement -