Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ वटपौर्णिमेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची हजेरी

वटपौर्णिमेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची हजेरी

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ पोर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. पतीचे रक्षण व्हावे आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. या वटपौर्णिमेला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आज महिलांनी दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी केली होती. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -