घरव्हिडिओपुण्याचा बाप्पा आमराईत विराजमान

पुण्याचा बाप्पा आमराईत विराजमान

Related Story

- Advertisement -

अक्षतृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला १ हजार १११ आंब्याची आरास करण्यात आली आहे. दरवर्षी, ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण, कोरोनाचे सावट पाहता सध्या अगदी साध्या पद्धतीने यावर्षी अक्षयतृतीयेनिमित्त मंदिरात साजरी केली जात आहे. तर दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद दरवर्षी ससून रुग्णालयात रुग्णांना दिला जातो.

- Advertisement -