घरव्हिडिओदलेर मेहंदी ठरला मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक

दलेर मेहंदी ठरला मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक

Related Story

- Advertisement -

फेसबूकने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या कंपनीचे फेसबूक बदलून मेटावर्स केलं आहे. यामद्ये आभासी तंत्रज्ञान पद्धतीमध्ये आता मेटावर्स पद्धतीनेच गाण्याचे कॉन्सर्ट आयोजित केले जातात. दरम्यान इंटरनॅशनल स्टार जस्टिन बीबर , ट्रैविस स्कॉटनंतर आता पहिल्यांदा भारतीय गायक दलेर मेहंदी यांनी मेटावर्समध्ये परफॉर्म केलं आहे.

- Advertisement -