घरव्हिडिओआहेरांचा २४ तासांत चार्ज काढणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आहेरांचा २४ तासांत चार्ज काढणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Related Story

- Advertisement -

ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांचा चार्ज अजूनही काढण्यात आलेला नाही. ही बाब विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तात्काळ निर्देश देत, आहेर यांचा २४ तासांत चार्ज काढण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

- Advertisement -